Nothing can be done without hope and confidence
Optimism is the faith that leads to achievement meaning in marathi...
हेलन केलर
| हेलन केलर | |
|---|---|
| जन्म | हेलन ॲडम्स केलर जून २७, इ.स. Optimism is the faith that leads to achievement meaning in urdu१८८० |
| मृत्यू | जून १, इ.स. १९६८ ईस्टन, कनेटिकट, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| मृत्यूचे कारण | मेंदूतील रक्तस्राव |
| चिरविश्रांतिस्थान | नॅशनल कॅथेड्रल, वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका |
| राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
| पेशा | राजकीय कार्यकर्ती, व्याख्याती, समाजसेविका |
| कारकिर्दीचा काळ | इ.स.
१९०९ - इ.स. १९६१ |
| धर्म | ख्रिस्ती |
| वडील | आर्थर केलर |
| आई | केट ॲडम्स |
| पुरस्कार | प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम |
| स्वाक्षरी | |
डॉ.
Optimism is the faith that leads to achievement meaning in tamilहेलन ॲडम्स केलर (जून २७, इ.स. १८८० - जून १, इ.स. १९६८) या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीदार होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधिर व्यक्ती होत्या .
Optimism is the faith that leads to achievement nothing can be done without hope translate in hindi
सुरुवातीचे दिवस
[संपादन]हेलन केलर हिचा जन्म २७ जून, इ.स. १८८० मध्ये टस्कंबिया, अलाबामा येथे झाला. तिच्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधलेल्या एव्ही ग्रीन या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. हेलनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते.
हेलनच्या वडिलांनी बरीच वर्षे 'टस्कंबिया नॉर्थ अल